#food rate

VIDEO: रेल्वेत जास्त किंमतीने विकत होते खाद्यपदार्थ, मनसे दाखवला इंगा

व्हिडिओOct 30, 2018

VIDEO: रेल्वेत जास्त किंमतीने विकत होते खाद्यपदार्थ, मनसे दाखवला इंगा

परभणी, 30 ऑक्टोबर: परभणीमध्ये तपोवन एक्सप्रेसमध्ये मनसेनं खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. खाद्यपदार्थ चढ्या भावाने विकत असल्याने त्यांना मनसे स्टाईलने वटणीवर आणलं आहे. तपोवनच्या पॅन्ट्रीमध्ये चढ्या भावाने खाद्य पदार्थांची विक्री सुरू होती. त्यावर पॅन्ट्री चालकाची मनसेनं पोलखोल केली आहे. मनसेने एक्सप्रेसमध्ये जाऊन प्रवाशांना खरे दर सांगितले आणि पोलीस स्थानकात पॅन्ट्री चालकाविरोधात तक्रारही दाखल केली.

Live TV

News18 Lokmat
close