Flop

Flop - All Results

IPL2018 : एक सामना सुद्धा जिंकू शकले नाही 'हे' कर्णधार !

स्पोर्ट्सMar 28, 2018

IPL2018 : एक सामना सुद्धा जिंकू शकले नाही 'हे' कर्णधार !

इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक टीमच्या विजयासाठी टीमचा कर्णधार महत्त्वाचा असतो. खराब परिस्थितीत कर्णधाराचा निर्णय, त्याची रणनितीही टीमला विजय मिळवून देते. महेंद्रसिंग धोणी, रोहित शर्मा, गौतम गंभीर याचे चांगली उदाहरण आहे. पण आयपीएलमध्ये असे काही कर्णधार आहे ज्यांचा परफाॅर्मन्स खराब राहिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टीमला पराभूत व्हावं लागलंय.

ताज्या बातम्या