Flood Disaster Type

Flood Disaster Type - All Results

Showing of 1 - 14 from 35 results
SPECIAL REPORT : 'तिवरे' पीडितांची सरकारकडून क्रूर चेष्टा

महाराष्ट्रJul 4, 2019

SPECIAL REPORT : 'तिवरे' पीडितांची सरकारकडून क्रूर चेष्टा

रत्नागिरी, 4 जुलै : तिवरे धरण फुटीचा फटका आजू-बाजूच्या गावांना बसला आहे. धरणाच्या पाण्यामुळं अनेकांचे संसार वाहून गेलेत. आता जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. मात्र पीडितांना चक्क वाहून गेलेल्या वस्तूंची बिले सादर करण्याचं फर्मान अधिकाऱ्यांनी काढलं आहे. पाण्यात सगळं काही वाहून गेले असताना खरेदी पावत्या आणायच्या कुठून असा प्रश्न धरण पीडितांना पडला आहे.