Flipkart's Flipstart Days sale- फ्लिपकार्ट दरवेळी काहींना काही वेगळे सेल आपल्या ग्राहकांसाठी आणत असते. यावेळी फ्लिपस्टार्ट डेज सेल सुरू झाला आहे. यामध्ये लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर ग्राहकांना आकर्षक डील्स देण्यात आल्या आहेत.