Flipkart

Showing of 14 - 27 from 61 results
या कर्मचाऱ्यांना मे 2021पर्यंत Work From Home, कोरोना झाल्यास 28 दिवस Paid Leave

बातम्याDec 5, 2020

या कर्मचाऱ्यांना मे 2021पर्यंत Work From Home, कोरोना झाल्यास 28 दिवस Paid Leave

प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीच्या 12 हजार कर्मचाऱ्यांना मे 2021 पर्यंत घरातून काम करता (Work From Home) करता येणार आहे. तसंच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास कर्मचाऱ्याला 28 दिवसांची पेड लीव्ह (Paid Leave) देण्याची योजना देखील कंपनीने सुरू केली आहे.

ताज्या बातम्या