Flight Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 14 results
SPECIAL REPORT : विमानाचं टायर फुटलं आणि ते 3 मिनिटं!

व्हिडीओJun 12, 2019

SPECIAL REPORT : विमानाचं टायर फुटलं आणि ते 3 मिनिटं!

जयपूर, 12 जून : दुबईहून जयपूरला येणाऱ्या विमानाचं टायर फुटल्यामुळं दोनशे प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, वेळीच खबरदरी घेवून विमानाचं लँडिंग करण्यात आलं. त्यामुळं विमानातील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.