सरकार विमानानं प्रवास करणाऱ्यांसाठी जास्त सोयी देतेय. प्रसंगी विमान कंपनीला नुकसान भरपाईही द्यावी लागणार आहे.