Fixed Deposit Photos/Images – News18 Marathi

FD Rule: मॅच्युरिटीवर नाही काढले पैसे तर मिळेल कमी व्याज, RBI ने बदलला नियम

बातम्याJul 24, 2021

FD Rule: मॅच्युरिटीवर नाही काढले पैसे तर मिळेल कमी व्याज, RBI ने बदलला नियम

तुम्ही बँकेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवले असतील किंवा गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. Fixed Deposit मॅच्युअर झाल्यानंतर पैसे काढून घ्या कारण आता ते बँकेत ठेवून काही फायदा मिळणार नाही

ताज्या बातम्या