Fixed Deposit

Showing of 27 - 40 from 51 results
FD पेक्षा जास्त रिटर्न मिळवायचा असेल तर वाचा या टिप्स, विम्यासह मिळेल करसवलत

बातम्याFeb 17, 2021

FD पेक्षा जास्त रिटर्न मिळवायचा असेल तर वाचा या टिप्स, विम्यासह मिळेल करसवलत

बँक फिक्स डिपॉझिट (FD) हे गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित, सोपे आणि सर्वोत्तम रिटर्नमुळे लोकांसाठी सर्वात पसंतीचा गुंतवणूक पर्याय (Investment Option) ठरला आहे. सध्या घसरलेल्या व्याजदरांमुळे एफडी पर्याय आकर्षक रिटर्न देऊ शकत नाही. अशावेळी गुंतवणूकदारांनी इतर पर्यायांचा विचार करणे आवश्यक आहे

ताज्या बातम्या