#five

दिल्लीतल्या 5 STAR हॉटेलमध्ये राडा; तुंबळ हाणामारीचा VIDEO VIRAL

व्हिडिओFeb 13, 2019

दिल्लीतल्या 5 STAR हॉटेलमध्ये राडा; तुंबळ हाणामारीचा VIDEO VIRAL

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : नवी दिल्लीत एका 5 स्टार हॉटेलमध्ये जेवणावरून वाद झाला. यावेळी झालेल्या वादावाची पर्यवसान तुफान हाणामारी झालं. ग्राहकांचा राग इतका अनावर झाला होता, की त्यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करत किचनमधील सर्व भाडी फेकून दिली आणि तोडफोडही केली. या तुंबळ मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.