#fitness funda

Showing of 1 - 14 from 47 results
Fitness Funda: टीआरएक्स बँडच्या एक्सरसाइजचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

व्हिडिओSep 6, 2018

Fitness Funda: टीआरएक्स बँडच्या एक्सरसाइजचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

टीआरएक्स बँडचं नाव आपण ऐकून आहोत. पण या बँडवरच्या व्यायामाचे अनेक फायदे आहेत. याचा मुख्य फायदा स्नायूंना होतो. टीआरएक्स बँडच्या नियमित व्यायामाने चेस्टसोबतच कमरेचाही उत्तम व्यायाम होतो. पण हा व्यायाम प्रकार करण्याची एक पद्धत आहे. त्यामुळे कोणतीही नवीन गोष्ट पहिल्यांदा करताना तज्ज्ञांचा सल्ला घेमंच योग्य राहील.

Live TV

News18 Lokmat
close