First Time

Showing of 1 - 14 from 49 results
'लँड करा दे...' VIRAL व्हिडीओतील तो घाबरलेला तरुण रिअॅलिटी शोमध्ये

मनोरंजनFeb 17, 2020

'लँड करा दे...' VIRAL व्हिडीओतील तो घाबरलेला तरुण रिअॅलिटी शोमध्ये

शहनाज की शादी (Shehnaaz Ki Shaadi) हा शो कलर्सवर सुरू होणार आहे. यामध्ये बोहल्यावर चढण्यासाठी ज्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे त्यात 'बस लँड करा दे..' या व्हायरल व्हिडीओतील तरुण या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.