मुंबई, 13 फेब्रुवारी: मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांच्या लग्नाची तयारी आता सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. कारण आकाश अंबानी आणि श्लोकी मेहता हिच्या लग्नाची पहिली पत्रिका छापण्यात आली आहे. त्याचाच पहिला लूक आता समोर आला आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात या दोघांचा विवाह होणार आहे. या लग्नासाठी दिग्गजांना आमंत्रण देण्यासाठी सुरुवात झाली आहे.