Fire Videos in Marathi

नाशिकच्या ढाकरदरी डोंगरावर वणवा; पाहा VIDEO

बातम्याMar 3, 2021

नाशिकच्या ढाकरदरी डोंगरावर वणवा; पाहा VIDEO

Nashik Updates: नाशिकच्या देवळा तालुक्यातील ढाकरदरी डोंगरावर वणवा लागला आहे. मोठ्या प्रमाणात वनसंपत्ति जळून खाक झाली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ताज्या बातम्या