Fire Photos/Images – News18 Marathi

Showing of 1 - 14 from 41 results
Pune Fire:18 निष्पापांचा बळी घेणारी आग अजूनही धुमसतीच, घटनास्थळाचे Latest Photos

बातम्याJun 8, 2021

Pune Fire:18 निष्पापांचा बळी घेणारी आग अजूनही धुमसतीच, घटनास्थळाचे Latest Photos

पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये असणाऱ्या उरवडे याठिकाणी SVS Aqua Technologies कंपनीला लागलेल्या आगीत 15 महिलांसह एकूण 18 जणांनी जीव गमावला आहे. दरम्यान या कंपनीमध्ये लागलेली आग नियंत्रणात आणली असली तरी काही ठिकाणी अद्यापही काही भागात आग धुमसत आहे.

ताज्या बातम्या