#fire breaks

VIDEO टायर कारखान्याला भीषण आग, 4 जणांचा मृत्यू

बातम्याJan 20, 2019

VIDEO टायर कारखान्याला भीषण आग, 4 जणांचा मृत्यू

मंदसौर (मध्य प्रदेश) - मध्य प्रदेश मधल्या मुल्तानपुरा इथल्या टायर कारखाण्याला रविवारी भीषण आग लागलीय. या आगीत 4 जणांचा जळून मृत्यू झालाय. भाजपचे नेते महेंद्र चोरडिया यांचा हा कारखाना आहे. आगीत कारखाण्यातल्या टायर्सने पेट घेतल्याने त्याचा प्रचंड धूर काही अंतरावरून दिसत होता.