Finland Photos/Images – News18 Marathi

16  वर्षांच्या रिलेशनशिपनंतर जगातल्या या सर्वांत तरुण पंतप्रधान लग्नाच्या बेडीत

बातम्याAug 3, 2020

16 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर जगातल्या या सर्वांत तरुण पंतप्रधान लग्नाच्या बेडीत

फिनलंडच्या पंतप्रधान साना मरिन (sanna marin) यांनी 16 वर्षं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आपल्या पार्टबरोबर अखेर लग्न केलं. त्यांना अडीच वर्षांची मुलगीसुद्धा आहे.

ताज्या बातम्या