#finance minister

Showing of 1 - 14 from 18 results
VIDEO: पाकला धमकवण्यासाठी जेटलींनी का दिलं लादेनचं उदाहरण?

व्हिडिओFeb 27, 2019

VIDEO: पाकला धमकवण्यासाठी जेटलींनी का दिलं लादेनचं उदाहरण?

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात जाऊन मारलं जातं तर आजच्या परिस्थितीत काहीही शक्य आहे, असं विधान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. भारत आणि पाकस्तानमध्ये सीमेवर तणाव निर्माण झाला असताना जेटली यांनी केलेलं हे विधान महत्त्वपूर्ण आहे.