विजय सेतुपती (Vijay Sethupati) आणि विजय थलपती (Vijay Thalapathy) यांची मुख्य भूमिका असलेला ‘विजय द मास्टर’ (Vijay The Master) हा सिनेमा 14 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.