#fighting

Showing of 1 - 14 from 32 results
VIDEO : वरातीत वाजवलं गाणं, महिलांची तुफान मारामारी

व्हिडिओMar 4, 2019

VIDEO : वरातीत वाजवलं गाणं, महिलांची तुफान मारामारी

04 मार्च : सुरतमध्ये लग्नाच्या वरातीमध्ये वाजववलेल्या गाण्यावरून वाद झाला. या गाण्यात काही आक्षेपार्ह शब्दांचा उपयोग झाला, असा आरोप करत दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. भावना दुखावल्यामुळे स्थानिकांनी वरातीवर तुफान दगडफेक केली. एवढंच नाहीतर महिलांमध्येही तुंबळ मारामारी झाली. यात 3 महिला जखमी झाल्या आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

Live TV

News18 Lokmat
close