News18 Lokmat

#fighter planes

उत्तर प्रदेशात कोसळलेल्या 'जग्वार' लढाऊ विमानाचा EXCLUSIVE VIDEO

व्हिडिओJan 28, 2019

उत्तर प्रदेशात कोसळलेल्या 'जग्वार' लढाऊ विमानाचा EXCLUSIVE VIDEO

कुशीनगर, 28 जानेवारी : भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे कोसळले. दुर्घटनेवेळी विमानात फक्त एक वैमानिक होता. विमान नियंत्रणाबाहेर जात असल्याचे समजताच वैमानिकाने पॅराशूटच्या मदतीने विमानाबाहेर उडी मारली. दुर्घटनेत कोसळलेल्या लढाऊ विमानाचा EXCLUSIVE VIDEO न्यूज18 लोकमतच्या हाती लागला आहे...