Fight

Showing of 14 - 27 from 79 results
VIDEO: हिमवृष्टीमुळे चीन आणि अमेरिका गोठली; कुठे स्नोफाईट तर कुठे रस्ते जॅम

व्हिडीओFeb 11, 2019

VIDEO: हिमवृष्टीमुळे चीन आणि अमेरिका गोठली; कुठे स्नोफाईट तर कुठे रस्ते जॅम

अतीहिमवृष्टीमुळे अमेरिका आणि चीनही गोठलं आहे. अमेरिकेतील वॉश्टिंग्टनमधील टॅकोमामध्ये स्नोफाईट पार पडली. बर्फाचे गोळे बनवायचे आणि एकमेकांवर फेकायचे. यासाठी समोरचा ओळखीचाच असला पाहिजे असं नाही. अनोळखी लोकांनी जमायचं आणि धमाल करायची. तर चीनमध्ये अतीहिमवृष्टीमुळे उत्तर चीनच्या काही भागात रस्ते जॅम झालेत. या हिमवृष्टीमुळे हँडन सीटी भागात विविध महामार्गांवरील वाहतूक बंद करावी लागलीये. त्यामुळ या भागात वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागतय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading