#fight

Showing of 1 - 14 from 56 results
भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, महिला सभापतीलाच धमकावलं, VIDEO VIRAL

व्हिडिओSep 22, 2018

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, महिला सभापतीलाच धमकावलं, VIDEO VIRAL

नाशिक, 22 सप्टेंबर: नाशिकमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सभागृह नेते आणि स्थायी सभापती यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली आहे. काल निवडून आलेल्या लोकांनी आम्हाला शिकऊ नये असं सभागृह नेते दिनकर पाटील यांनी सभापती हिमगौरी आडके यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. मात्र, हिमगौरी आडके आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या सगळ्या बाचाबाचीनंतर संतप्त पाटील हे सभागृह सोडून निघून गेले. दरम्यान, स्थायी समितीच्या बैठकीत झालेला हा वाद व्हिडिओद्वारे सगळ्यांसमोर आला आहे.

Live TV

News18 Lokmat
close