#festival

Showing of 53 - 66 from 107 results
कालाघोडा फेस्टीवलला  उच्च न्यायालयानं दिली सशर्त परनानगी

मुंबईFeb 7, 2018

कालाघोडा फेस्टीवलला उच्च न्यायालयानं दिली सशर्त परनानगी

या फेस्टीव्हल दरम्यान मैदानात कोणत्याही व्यावसायीक स्वरुपाचा कार्यक्रम करण्यात येऊ नये तसंच खाद्यपदार्थांचे स्टाॅल्स लावण्यात येऊ नयेत या अटींवर परवानगी देण्यात आली आहे.