Festival

Showing of 40 - 53 from 342 results
'ऑस्ट्रेलियाचा राजा', लालबागहून सातासमुद्रापार पोहोचली बाप्पाची भलीमोठी मूर्ती

बातम्याAug 30, 2019

'ऑस्ट्रेलियाचा राजा', लालबागहून सातासमुद्रापार पोहोचली बाप्पाची भलीमोठी मूर्ती

अक्षय कुडकेलवार, अ‍ॅडलेड : भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियातही 'ऑस्ट्रेलियाचा राजा' या पहिल्या आंतरराष्ट्रीय सार्वजनिक गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. अ‍ॅडलेड शहरात पार पडणार्‍या उत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. या उत्सवाच्या पूर्व तयारीला सुरुवात झाली आहे. अ‍ॅडलेड शहरातील भव्य अशा स्टेडीअममध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी बाप्पाची भलीमोठी मूर्ती खास लालबागहून दाखल झाली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading