#fees

VIDEO: मद्यशौकिनांना सरकारचा झटका! 'इतक्या'  टक्क्यांनी महागणार दारू

महाराष्ट्रJan 1, 2019

VIDEO: मद्यशौकिनांना सरकारचा झटका! 'इतक्या' टक्क्यांनी महागणार दारू

मुंबई, 1 जानेवारी: विदेशी दारुची किंमत 18 ते 20 टक्क्यांनी महागणार असल्याची घोषणा उर्जा आणि उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. विदेशी दारुच्या उत्पादन शुल्कात वाढ 2013 पासून वाढ केली नव्हती. त्यामुळे आता विदेशी दारुची दरवाढ करण्याचा निर्णय 1 जानेवारी घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या महसुलात 500 कोटींची वाढ होणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close