हरियाणा, 01 फेब्रुवारी : आयुष्याच्या वेगासारखा आता गाडीचा वेगही प्रमाणाच्या बाहेर वाढला आहे. अतिवेगामुळे अपघाताचं प्रमाणंही वाढलं आहे. असा एक भयानक अपघाताचा व्हिडिओ हरियाराणातून समोर आल आहे. भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीला कानरे फरफटत नेलं.