#farmers

Showing of 66 - 79 from 667 results
VIDEO: शेतमजुरांसाठी आता स्वतंत्र कल्याणकारी मंडळ

व्हिडिओMar 7, 2019

VIDEO: शेतमजुरांसाठी आता स्वतंत्र कल्याणकारी मंडळ

संयुक्त राष्ट्रांच्या शेती आणि अन्न महासंघटनेच्या (FAO) महासंचालकपदासाठी भारताकडून रमेश चंद यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळी भागातल्या पशुपालकांना सरकारकडून दिलासा देण्यात आलाय. चारा छावण्यांमधील जनावरांची मर्यादा आता 3 हजारांपर्यंत वाढण्यात आलीय. बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये वाढ होण्याची शक्यता बासमती व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर राज्यात आता शेतमजुरांचं स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापलं जाणार आहे. तशी माहिती राज्याचे कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातल्या रामवाडी गावानं किमया करून दाखवली आहे.

Live TV

News18 Lokmat
close