#farmers

Showing of 14 - 27 from 612 results
VIDEO: गावात दुष्काळ असतानाही नंदनवन फुलवलं 'या' शेतकरी महिलेनं

व्हिडिओMar 2, 2019

VIDEO: गावात दुष्काळ असतानाही नंदनवन फुलवलं 'या' शेतकरी महिलेनं

बाळासाहेब काळे, पुणे, 2 मार्च : पुण्याजवळचा पुरंदर हा दुष्काळी तालुका. इथे पावसाचं प्रमाणदेखील अतिशय कमी आहे. अशा कठीण परिस्थितीतही रोमनवाडी इथल्या सुमनताई झेंडे यांनी आपली शेती हिरवीगार ठेवण्यात यश मिळवलंय. ठिबक तसंच सूक्ष्म सिंचनाच्या आधारे त्यांनी 15 एकरात नंदनवन फुलवलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close