Farmer protest बातम्या - Farmer Protest News

मुख्यमंत्री शिंदे घोषणा करण्याच्या तास आधी कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

बंडखोर आमदार हॉटेलच्या उबीला तर शेतकरी मात्र केंद्राच्या आडमुठेपणाच्या दावणीला

झाडी, हाटेल, डोंगार करणाऱ्या बंडखोर आमदारांवर शेतकरी संतप्त, दुबार पेरणीचे संकट

साखर कारखाने बंद झाल्याने सहकारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच 20 हजार टन ऊस शिल्लक

केंद्राकडून राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी वेठीस, 44 हजार टन हरभरा खितपत

पुणतांब्याच्या शेतकरी आंदोलनाला यश, ठाकरे सरकारने 70 टक्के केल्या मागण्या मान्य

Live : मान्सूनपूर्व पावसाचा लोकलवर परिणाम, ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर सेवा ठप्प

नांदेडमध्ये हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकरी आक्रमक, कित्येक टन हरभरा पडून

पुणतांबातील आंदोलन तात्पुरतं स्थगित, कृषीमंत्र्यांची मध्यस्थी यशस्वी

पुणतांब्यात शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; विविध मागण्यांसाठी आजपासून धरणे आंदोलन

देशातील 200 शेतकरी संघटना पुन्हा एकत्र, मोदी सरकारला घेरण्यासाठी असा आहे प्लॅन

राकेश टिकैत पुन्हा action mode मध्ये; मोदी-योगी सरकारविरोधात लवकरच मोठे आंदोलन

Ajit Navale :अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचं आंदोलन, किसान सभेचा इशारा

जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संकटात; करोडोंचं नुकसान होण्यामागे हे आहे कारण

कांद्यापाठोपाठ द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात, हजारो टन माल खराब

कांदा उत्पादक संकटात, शेतकऱ्यांनी थेट शेतातील कांद्यावर फिरवला नांगर

खतांचे दर जैसे थे, परंतु भेसळीच्या प्रमाणात वाढ, शेतकऱ्यांमधून संताप

शेतकरी आंदोलनातलं मोठं नाव राकेश टिकैत आता अचानक बाजूला कसं पडलं?

सोयाबीन पेरणीवर राज्य सरकारचे विशेष लक्ष कृषी मंत्र्यांच्या सूचना

भीषण: Heat Wave मुळे उभं पीक करपलं आणि भारनियमनामुळे वावर पाण्याविना

विदर्भात साखर उद्योगाला चालना मिळणार, साखर कारखाने सुरू करण्यासाठी समिती स्थापन

शेतकरी हताश! सीझनच्या सुरुवातीला भाव खाणारं कलिंगड जनावारांना घालण्याची वेळ

राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार