#farmer loan wave

कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ

बातम्याSep 14, 2017

कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ

शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अर्ज भरण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आलीय. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आयबीएन लोकमतला ही माहिती दिली. ऑनलाईन अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख होती.