#farmer loan waiver

Showing of 1 - 14 from 22 results
शेतकऱ्याने केली आत्महत्या, मुख्यमंत्र्यांना ठरवलं जबाबदार

बातम्याJun 25, 2019

शेतकऱ्याने केली आत्महत्या, मुख्यमंत्र्यांना ठरवलं जबाबदार

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या कर्जमाफीसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात. पण सत्तेत आल्यानंतर मात्र राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांचा विसर पडतो. यामुळे आलेल्या नैराश्यामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि आपल्या आत्महत्येला मुख्यमंत्री जबाबादार आहेत,असं लिहून ठेवलं.