या लोकसभा निवडणुकीत काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून मुद्दाम पसरवले जात आहेत. हे फोटो शेअर करून खोट्या बातम्या पसरवू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.