कोरोना रुग्णांसाठी सरकारतर्फे निधी दिला जात असल्याची माहिती देणारा एक मेसेज Whatsapp वर लिंकसह फिरतो आहे. तो Fake आहे. त्यापासून सावध राहा, असा इशारा शासनाने दिला आहे.