#faizabad

VIDEO : फैजाबादमध्ये ढोलताशाच्या गजरात उद्धव ठाकरेंचं स्वागत

व्हिडिओNov 24, 2018

VIDEO : फैजाबादमध्ये ढोलताशाच्या गजरात उद्धव ठाकरेंचं स्वागत

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यासाठी फैजाबादमध्ये दाखल झाले होते. उद्धव ठाकरे यांचं फैजाबाद विमातळावर ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यावर त्यांच्यासोबत रश्मी आणि आदित्य ठाकरे सोबत आहे. विमानतळावरुन उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह अयोध्येतील त्यांच्या विविध नियोजित कार्यक्रमाकडे रवाना झाले आहे.