facebook

Facebook News in Marathi

Showing of 66 - 79 from 90 results
Facebook भारतात लाँच करणार Vaccine Finder टूल; तुम्हाला असा होणार फायदा

टेक्नोलाॅजीMay 2, 2021

Facebook भारतात लाँच करणार Vaccine Finder टूल; तुम्हाला असा होणार फायदा

फेसबुकने शुक्रवारी भारतात आपल्या मोबाईल अ‍ॅपवर 'वॅक्सिन फाइंडर' (Vaccine Finder) टूल रोल आउट करण्याची घोषणा केली. हे टूल भारत सरकारच्या भागीदारीत विकसित करण्यात आलं आहे. हे टूल 17 स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध होईल. या टूल लस मिळवण्यासाठी लोकांना जवळपासची ठिकाणं शोधण्यास मदत करेल.

ताज्या बातम्या