Facebook

Showing of 27 - 40 from 391 results
'फाशी देण्याआधी मुशर्रफ यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मृतदेह चौकात लटकवा'

बातम्याDec 19, 2019

'फाशी देण्याआधी मुशर्रफ यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मृतदेह चौकात लटकवा'

परवेझ मुशर्रफ यांना शिक्षा देण्याआधी त्यांचा मृत्यू ओढवला तर त्यांचा मृतदेह खेचत आणून इस्लामाबादच्या के. डी. चौकात 3 दिवस लटकवून ठेवा, असं या निकालात म्हटलं आहे, असं वृत्त ANI ने दिलं आहे.