F 16 Videos in Marathi

VIDEO : भारतीय तिन्ही दलाच्या अधिकाऱ्यांची UNCUT पत्रकार परिषद

व्हिडीओFeb 28, 2019

VIDEO : भारतीय तिन्ही दलाच्या अधिकाऱ्यांची UNCUT पत्रकार परिषद

28 फेब्रुवारी : भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमारेषेवर तणावपूर्ण परिस्थितीवर भारताच्या वायू, लष्कर आणि नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 'आपली लढाई ही दहशतवादाविरोधात आहे. दहशतवाद्यांचे जिथे जिथे अड्डे असतील ते उद्धवस्त केले जातील, असा इशारा तिन्ही दलांच्या प्रमुखांनी पाकला दिला. तसंच '14 फेब्रुवारीनंतर सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे आणि आपण त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले' असंही त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या