एक्झिट पोलनुसार NDAला सत्ता मिळणार आहे. पण, सट्टा बाजारात मात्र वेगळाच अंदाज आहे. शिवाय NDAला मिळणाऱ्या जागांमध्ये देखील फरक आहे.