मध्यप्रदेशात काँग्रेस 15 वर्षानंतर सत्ता मिळविण्याचा जोरदार प्रयत्न करतेय. तर 15 वर्षांची सत्ता टिकवण्यासाठी भाजपची धडपड आहे.