#evm

Showing of 66 - 79 from 228 results
VIDEO :  EVM वरून अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यातला विसंवाद उघड

बातम्याJun 10, 2019

VIDEO : EVM वरून अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यातला विसंवाद उघड

मुंबई, 10 जून : ईव्हीएमच्या मुद्यावर पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षातले मतभेद चव्हाट्यावर आलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी स्थापनादिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमातच हा विसंवाद दिसून आला. धनंजय मुंडेंनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले असताना अजित पवारांनी मात्र निवडून आला तर ईव्हीएम योग्य आणि पडला तर ईव्हीएमला दोष देणं कितपत योग्य असा सवाल केला.