#evm machine

Showing of 1 - 14 from 27 results
VIDEO: निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, राज ठाकरे दिल्ली दरबारी

बातम्याJul 8, 2019

VIDEO: निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, राज ठाकरे दिल्ली दरबारी

नवी दिल्ली, 08 जुलै : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. ईव्हीएमच्या मुद्याबाबत सोमवारी त्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली. आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयुक्तांची यासंदर्भात भेट घेणार आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे आणि निवडणूक आयुक्तांमध्ये ईव्हीएमच्या मुद्द्यावर नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यावर राज ठाकरे यांनी माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली ते पाहुयात...