European Union News in Marathi

Brexit : 31 जानेवारीला ब्रिटन EU मधून पडणार बाहेर, भारतावर होणार हा परिणाम

बातम्याJan 30, 2020

Brexit : 31 जानेवारीला ब्रिटन EU मधून पडणार बाहेर, भारतावर होणार हा परिणाम

युरोपियन युनियनच्या संसदेने ब्रेक्झिट कराराला मंजुरी दिली. त्यानंतर आता 31 जानेवारीला ब्रिटन युरोपियन युनियन (European Union) मधून अखेर बाहेर पडणार आहे. ब्रिटनमध्ये 800 पेक्षा जास्त भारतीय कंपन्या आहेत.

ताज्या बातम्या