Europe News in Marathi

'हापूस'च्या युरोपवारीवर कोरोनामुळे बंधनं, बागायतदारांमध्ये चिंतेचं वातावरण

बातम्याApr 17, 2020

'हापूस'च्या युरोपवारीवर कोरोनामुळे बंधनं, बागायतदारांमध्ये चिंतेचं वातावरण

कोरोना लॉकडाऊनमुळे यावर्षी मोठा फटका बसणार आहे तो आंबा बागायतदारांना. कोव्हिड-19 (COVID-19) मुळे देशातील आंब्याला युरोपातून मिळणारी ऑर्डर बंद झाली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading