euro 2021

Euro 2021 News in Marathi

वसीम जाफरने इंग्लंडच्या फूटबॉल कोचची तुलना केली 'चक दे' च्या शाहरुखशी

बातम्याJul 12, 2021

वसीम जाफरने इंग्लंडच्या फूटबॉल कोचची तुलना केली 'चक दे' च्या शाहरुखशी

इंग्लंडचा युरो कपच्या (Euro Cup) फायनलमध्ये इटलीकडून पराभव झाला, यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. इंग्लंडच्या या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) याने त्यांचे मॅनेजर गारेथ साऊथगेट (Gareth Southgate) याची तुलना चक दे इंडिया मधल्या शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) केली.

ताज्या बातम्या