Escalator

Escalator - All Results

VIDEO : एस्कलेटर चढताना हातातलं बाळ पडलं खाली; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

व्हिडीओJan 28, 2019

VIDEO : एस्कलेटर चढताना हातातलं बाळ पडलं खाली; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

नवी दिल्ली, 28 जानेवारी : दिल्लीतल्या मेट्रो रेल्वे स्थानकावरील एस्कलेटरवर चढत असताना एका व्यक्तीच्या हातातून तान्हं बाळ खाली पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दोन महिला आणि एक व्यक्ती असे तिघे जण चालले असताना ही दुर्दैवी घटना घडली. हातात बाळ असल्यामुळे त्या व्यक्तीने सोबत असलेल्या दोन्ही महिलांना आधी पुढे जाऊ दिलं आणि नंतर तो त्यांच्या पाठोपाठ निघाला. पण जरा वर जाताच त्या व्यक्तीच्या हातातलं बाळ थेट खाली जमिनीवर पडलं. त्यानंतर तात्काळ काहिंनी घटनास्थळाकडे धाव घेतली. हा सर्व घटनाक्रम तेथपासून जरा दूर असलेल्या एका CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading