आर्थिक वर्ष 2020-21 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मिळणाऱ्या व्याजदरांची (EFP Interest Rates) घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात केली जाईल. ईपीएफओ (EPFO) ने सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजना (CBT) श्रीनगरमध्ये 4 मार्च 2021 च्या बैठकीबाबत माहिती दिली आहे. अशी शक्यता आहे की यावेळी व्याजदर 8.5 टक्क्यांपेक्षा कमी केला जाऊ शकतो