भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा (India vs England) 227 रननी दणदणीत विजय झाला. भारतीय भूमीवरचा इंग्लंडचा हा सगळ्यात मोठा विजय होता. इंग्लंडचा कर्णधार जो रूटचं (Joe Root) द्विशतक आणि फास्ट बॉलर जेम्स अँडरसन (James Anderson) याची भेदक बॉलिंग यामुळे इंग्लंडने एवढा मोठा विजय मिळवला.