England

Showing of 27 - 40 from 151 results
VIDEO : वर्ल्डकप दौऱ्याआधी रवी शास्त्री पोहोचले शिर्डीला!

व्हिडीओMay 21, 2019

VIDEO : वर्ल्डकप दौऱ्याआधी रवी शास्त्री पोहोचले शिर्डीला!

हरिष दिमोटे, शिर्डी, 21 मे : भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांनी आज शिर्डीत साई बाबांच्या दर्शनाला हजेरी लावली. साईबाबांचे भक्त असलेले रवी शास्त्री अनेकदा शिर्डीला बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. आज साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला रवी शास्त्री उपस्थित होते. साई दर्शनानंतर संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading