#encounter specialist

प्रदीप शर्मा शिवबंधनात अडकणार, कुणाचं करणार राजकीय 'एन्काऊंटर'?

मुंबईJul 19, 2019

प्रदीप शर्मा शिवबंधनात अडकणार, कुणाचं करणार राजकीय 'एन्काऊंटर'?

मुंबई, 19 जुलै : एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांनी पोलीस खात्यात स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सादर केला आहे. खात्यातील सेवेचा राजीनामा देऊन शर्मा हे आपली नवीन अर्थात राजकीय इनिंग सुरू करत आहे.